सहारा वाळवंट कधी झाला?www.marathihelp.com

सहारा वाळवंट साधारण ३० लाख वर्षांपुर्वी तयार झाले असावे असा अंदाज आहे. सहारा ह्या शब्दाचा अरबी भाषेमध्ये सर्वात भव्य वाळवंट असा अर्थ आहे. प्राचीन काळी सहारा वाळवंट हे गवताळ होते. सहारा दर ४१००० वर्षांनी पृथ्वीच्या अक्षमुळे बदलते.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 14:10 ( 1 year ago) 5 Answer 114025 +22