सहकारी संस्थेचा पत्रव्यवहार सांभाळणारी व्यक्ती कोण?www.marathihelp.com

सहकारी संस्थेचा पत्रव्यवहार सांभाळणारी व कार्यालयीन कामकाज पाहणारी व्यक्ती म्हणजे सचिव होय. संस्थेचा पत्रव्यवहार पाहणे, सभा भरविण्यास मदत करणे, इतिवृत्त लिहिणे, निबंधकास माहिती पुरविणे इत्यादी कार्ये सचिव करतात. इतिवृत्त लिहिण्याची जबाबदारी सचिवाची असते.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 15:03 ( 1 year ago) 5 Answer 63313 +22