सहकारी संस्था व्यवसाय म्हणजे काय?www.marathihelp.com

सहकारी संस्था प्रत्यक्ष उत्पादकाकडून माल खरेदी करून ग्राहकांना पुरवितात. शेतकरी अथवा छोटेछोटे उत्पादक सहकारी संस्था काढून त्यांद्वारे ग्राहकांना माल पुरवू शकतात. सभासदांना व समाजातील दुर्बल घटकांना घरबांधणीसाठी मदत करण्याच्या उद्देशाने सहकारी तत्त्वावर गृहनिर्माण संस्था स्थापन केल्या जातात.

solved 5
व्यवसाय Wednesday 15th Mar 2023 : 09:04 ( 1 year ago) 5 Answer 39874 +22