सहकारी संस्था म्हणजे काय आणि त्याचे प्रकार?www.marathihelp.com

a ) सहकारी संस्था म्हणजे एखाद्या व्यक्ती समुहाने स्वच्छेने एकत्रित येऊन स्थापन केलेली संस्था होय. b )भारतीय सहकारी कायदा १९१२;कलम -४ सी ,नुसार ,"सहकारी तत्त्वानुसार आपल्या सभासदाचे आर्थिक हितसंवर्धन करणारी संस्था म्हणजे 'सहकारी संस्था ' होय

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 16:42 ( 1 year ago) 5 Answer 36668 +22