सहकारी संस्था कशी चालते?www.marathihelp.com

सहकारी संस्थेची नोंदणी. महाराष्ट्रातील सहकाररी संस्थांची नोंदणी सहकारी संस्था कायदा १९६० नुसार करावी लागते. संपूर्ण राज्यासाठी एक रजिस्ट्रार असतो आणि तोच कायद्याची अंमलबजावणी करतो. त्याच्या मदतीला विभागीय स्तरावर खायक रजिस्ट्रार आणि जिल्हा पातळीवर जिल्हा रजिस्ट्रार असतात.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 13:02 ( 1 year ago) 5 Answer 60640 +22