सहकार क्षेत्र म्हणजे काय?www.marathihelp.com

सहकार : मानव जातीतील समूहजीवन जगण्याची उपजत असणारी सहजप्रवृत्ती तसेच पारस्परिक सहकार्य करण्याची पद्धत. तांत्रिकदृष्टया सहकार म्हणजे विशेष पद्धतीने व्यवसाय करण्याचा प्रकार. सहकार हा को-ऑपरेशन या इंग्रजी शब्दाचा मराठी पारिभाषिक शब्द असून तो को-ऑपरेरी या लॅटिन शब्दापासून बनलेला आहे.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 15:11 ( 1 year ago) 5 Answer 63431 +22