सविनय कायदेभंग चळवळीचे उद्दिष्ट काय आहे?www.marathihelp.com

सविनय कायदेभंगाची चळवळ : सत्ताधीश वा शासनाच्या आज्ञांचे पालन करण्यास अहिंसात्मक मार्गाने नकार देणारी सामूहिक रीत्या केलेली चळवळ. तिला सहनशीलतेतून उद्‌भवलेली प्रतिक्रिया असेही म्हणतात. या चळवळीचा मुख्य उद्देश शासनावर नैतिक दबाव आणून विशेष हक्क वा सवलती मिळविणे हा असतो

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 14:06 ( 1 year ago) 5 Answer 102715 +22