सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती कशी केली जाते?www.marathihelp.com

राज्याच्या/ उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची निवड करताना राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश व राज्यपालांशी चर्चा करतात. (क. २१७) इतर दुय्यम न्यायाधीश नियुक्त करताना राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, राज्याचे राज्यपाल व राज्याचे मुख्य न्यायाधीश यांचा सल्ला घेतात.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 13:39 ( 1 year ago) 5 Answer 78810 +22