सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदी राहणारे व्यक्ती कोण?www.marathihelp.com

वसंतराव फुलसिंग नाईक हे प्रख्यात कृषीतज्ञ, प्रगतशील शेतकरी व राजनितीज्ञ होते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी सर्वाधिक काळ होते.

solved 5
राजनीतिक Tuesday 14th Mar 2023 : 11:50 ( 1 year ago) 5 Answer 26331 +22