सर्वात मोठा हिरा किती मोठा आहे?www.marathihelp.com

कुलिनन डायमंड 3,106,75 कॅरेट (621.35 ग्रॅम) हिरा आहे आणि जगात सापडलेला हा सर्वात मोठा दर्जेदार खाणहिरा आहे. पैलू पाडल्यानंतर त्याचं नाव कुलीनन 1 किंवा स्टार आफ्रिका 1 असं बनलं आणि 1985 साली त्याच प्रीमियर खाणीत 545.67 कॅरेट (109.13 ग्रॅम) वजनाचा दुसरा हिरा सापडेपर्यंत तो जगातील सर्वात मोठा हिरा होता.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 14:44 ( 1 year ago) 5 Answer 114798 +22