सरपंचाला विकासासाठी किती पैसे मिळतात?www.marathihelp.com

दर 5 वर्षांनी सरपंचाची निवडणूक घेतली जाते, जी व्यक्ती सरपंच होईल, त्या सरपंचाला 2023 मध्ये 4800 रुपये प्रति महिना पगार मिळेल. आपल्या राज्यांतील सरपंचांना दरमहा २५०० ते ५००० हजार रुपये पगार मिळतो.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 12:17 ( 1 year ago) 5 Answer 27478 +22