सरकारी कंपनी म्हणजे काय?www.marathihelp.com

सरकारी कंपनी म्हणजे काय?

सरकारी कंपनीची स्थापना कंपनी कायदा २०१३ नुसार होतो. ज्या कंपन्याच्या वसूल भाग भांडवल केंद्र सरकार किंवा कोणतेही राज्य सरकार किंवा अंशतः केंद्र आणि एक किंवा अनेक राज्य सरकारने मिळून गुंतविलेले असते . अश्या कंपनीस सरकारी कंपनी असे म्हणतात .

solved 5
General Knowledge Thursday 8th Dec 2022 : 17:03 ( 1 year ago) 5 Answer 6759 +22