सर न्यायाधीश यांचा पगार कोण निश्चित करतो?www.marathihelp.com

उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांचा पगार, भत्ते, पेन्शन संसदीय कायद्याद्वारे वेळोवेळी निर्धारित केले जातात. तसेच त्यांना खाजगी खर्च भत्ता, मोफत निवास, व इतर सुविधा देखील मिळतात.

solved 5
General Knowledge Tuesday 6th Dec 2022 : 17:18 ( 1 year ago) 5 Answer 5239 +22