समुद्रात बांधलेल्या किल्ल्याला काय म्हणतात?www.marathihelp.com

आपल्याला किल्ल्याचे मुख्य तीन प्रकार माहित असतात. गिरिदुर्ग म्हणजेच डोंगरी किल्ला, जलदुर्ग म्हणजेच समुद्रात बेटांवर बांधण्यात आलेला किल्ला आणि भुईदुर्ग म्हणजेच सपाट भू भागावर बांधण्यात आलेला किल्ला. परंतु या व्यतिरिक्त देखील किल्ल्यांचे काही प्रकार आहेत.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 11:11 ( 1 year ago) 5 Answer 24450 +22