समुद्राची व्याख्या काय करते?www.marathihelp.com


महासागराचा उपविभाग किंवा सामान्यपणे पृथ्वीवरील खाऱ्या पाण्याचा मोठा जलाशय म्हणजे समुद्र होय. उदा., कॅरिबियन समुद्र, उत्तर समुद्र, भूमध्य समुद्र, अरबी समुद्र इत्यादी. अंशत: किंवा संपूर्ण भूवेष्टित खाऱ्या पाण्याच्या मोठ्या जलाशयांना समुद्र या संज्ञेने संबोधले जाते.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 10:27 ( 1 year ago) 5 Answer 71398 +22