समीक्षकाची भूमिका काय असते?www.marathihelp.com

समीक्षकाची भूमिका आस्वादकाची असली पाहिजे. प्रत्येक साहित्यकृती ही एक स्वतंत्र व अनन्यसाधारण अशी निर्मिती असते. तिची स्वत:चीअशी काही वैशिष्ट्ये असतात. समीक्षकाने त्यांचे ग्रहण करुन त्यांचाआस्वाद घ्यावयाचा असतो.

solved 5
General Knowledge Monday 13th Mar 2023 : 12:53 ( 1 year ago) 5 Answer 13884 +22