समाजाची वैशिष्ट्ये कोणती?www.marathihelp.com

थोडक्यात समाजातील व्यक्तींच्या श्रद्धा, प्रथा, परंपरा, रूढी, मूल्ये व वर्तनप्रकार हे जवळजवळ सारखे असतात. त्यामुळे या समाजास एक वेगळी संस्कृती लाभलेली असते. प्रत्येक समाजाची स्वत:ची अशीही वैशिष्टपूर्ण संस्कृती असते. संस्कृती म्हणजे समग समाजाची एक जीवन-पद्धती किंवा जीवनमार्ग होय.

solved 5
सामाजिक Tuesday 14th Mar 2023 : 09:53 ( 1 year ago) 5 Answer 21742 +22