समाजाची गरज का असते?www.marathihelp.com

१) अन्न, वस्त्र, निवारा, सुरक्षितता यांसारख्या गरजा भागवण्यासाठी समाजाला एक कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करावी लागते. २) अशा प्रकारच्या व्यवस्थेशिवाय समाजाचे दैनंदिन व्यवहार होऊ शकत नाहीत. ३) समाजाचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी व्यवस्था आवश्यक आहे.

solved 5
सामाजिक Tuesday 13th Dec 2022 : 09:17 ( 1 year ago) 5 Answer 7919 +22