समाजशास्त्राचा विकास कुठे झाला?www.marathihelp.com

भारतामध्ये समाजशास्त्रीय विचार अगदी कौटिलीय अर्थशास्त्रा पासून श्रीधर व्यंकटेश केतकरांच्या महाराष्ट्रीय ज्ञानकोश गंथांपर्यंत आढळत असले, तरीही समाजशास्त्र हा विषय मुंबई विदयापीठात १९१९ मध्ये स्थापन झाला. मुंबई व कलकत्ता ही सुरूवातीच्या काळात त्यांची प्रमुख केंद्रे राहिली.

solved 5
सामाजिक Wednesday 15th Mar 2023 : 11:26 ( 1 year ago) 5 Answer 44716 +22