सभागृहात स्थायी समिती म्हणजे काय?www.marathihelp.com

राज्यसभेचा कार्यकाळ ६ वर्षांचा असतो आणि राज्यसभा ही स्थायी सभाग्रह आहे. कारण दर दोन वर्षांनी एक तृतीयांश सभासद निवृत्त होतात आणि पुन्हा नव्याने तेवढेच सभासद निवडतात. इवलेसे|Rajy-sabhaa in india राज्यसभेचे सत्र कायमस्वरुपी असून ते लोकसभेप्रमाणे विलीन होत नाही.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 11:33 ( 1 year ago) 5 Answer 45065 +22