सध्याचे पेशवे कोण आहेत?www.marathihelp.com

पेशव्यांचे सध्याचे वंशज हे रघुनाथरावांचे दत्तकपुत्र अमृतराव ह्यांचे वशंज आहेत. त्यांचे नाव श्री. महेंद्र कृष्णाजी पेशवा असे असून ते पुण्यातील कर्वेनगर येथे राहतात.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 09:21 ( 1 year ago) 5 Answer 68428 +22