सतत आणि संथ वेगाने होणारा बदल म्हणजे काय?www.marathihelp.com

उत्क्रांती म्हणजे निसर्गानुसार सजीवांमध्ये होणारे आणि खूपच हळूहळू अंगिकारले जाणारे बदल होय.
पृथ्वीच्या उत्पत्तीपासून होत आलेले हे बदल सजीवांच्या उदयास अनुकूल होते. चार्लस डार्विन हे उत्क्रांती सिद्धांताचे जनक मानले जातात.

solved 5
General Knowledge Monday 5th Dec 2022 : 14:13 ( 1 year ago) 5 Answer 4111 +22