सजीवांचे वर्गीकरण कसे करायचे?www.marathihelp.com

सजीवांमधील सर्वांत वरिष्ठ श्रेणी अधिक्षेत्र (Domain) ही आहे. त्यानंतर उतरत्या क्रमाने सृष्टी (Kingdom), संघ (Phylum), वर्ग (Class), गण (Order), कुल (Family), प्रजाती (Genera) आणि जाती (Species) अशा श्रेणीनुसार प्राणी वर्गीकरण करण्यात येते.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 13:16 ( 1 year ago) 5 Answer 47603 +22