संस्कृती कशी तयार होते?www.marathihelp.com

संस्कृति : मनुष्य व्यक्तिश: व समुदायश: जी जीवनपद्धती निर्माण करतो आणि जीवन साफल्यार्थ स्वत:वर व बाह्य विश्वावर संस्कार करून जे आविष्कार करतो, ती पद्धती किंवा तो आविष्कार म्हणजे संस्कृती होय.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 13:48 ( 1 year ago) 5 Answer 113547 +22