संसदेच्या लोकलेखा समिती मध्ये जास्तीत जास्त किती सदस्य असतात?www.marathihelp.com

लोकलेखा समिती सर्वप्रथम १९२१ साली १९१९ च्या भारत सरकार कायदयातील( माॅंटफर्ड कायदा) तरतुदी नुसार स्थापन करण्यात आली. सदस्यसंख्या- सध्या या समितीत २२ सदस्य आहे

solved 5
General Knowledge Tuesday 11th Oct 2022 : 11:34 ( 1 year ago) 5 Answer 391 +22