संसदीय शासन व्यवस्था म्हणजे काय?www.marathihelp.com

संसदीय शासनपद्धती ही राज्यकारभाराची एक पद्धत आहे. केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला संसद असे म्हटले जाते. राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा मिळून संसद तयार होते. 2) संसदेच्या लोकसभेतील प्रतिनिधी जनतेकडून थेटपणाने निवडले जातात.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 16:17 ( 1 year ago) 5 Answer 65155 +22