संसदीय शासन पद्धती कुठे विकसित झाली?www.marathihelp.com

सरंजामदार आणि राजा यांच्यातील संघर्षातून अनियंत्रित राजसत्तेवर मर्यादा येऊ लागल्या आणि यातूनच संसदीय लोकशाहीच्या दिशेने यूरोपात वाटचाल सुरू झाली.१२१५ मध्ये इंग्लंडमधील सरंजामदारांनी राजा जॉन याला सादर केलेली, आपल्या मागण्यांची सनद -“मॅग्ना कार्टा “ ही घटना संसदीय लोकशाही स्थापनेच्या दिशेने झालेल्या विकासाचा प्रारंभ मानला जाते.

solved 5
General Knowledge Thursday 20th Oct 2022 : 13:17 ( 1 year ago) 5 Answer 1745 +22