संसदीय लोकशाही वर्ग 9 म्हणजे काय?www.marathihelp.com

संसदीय लोकशाही : निर्वाचित लोकप्रतिनिधींच्या सभागृहाव्दारे (संसद) चालविलेली एक शासनपद्धती. हा शासनपद्धतीचा आकृतिबंध जगातील सर्व संसदीय लोकशाही शासनपद्धतीत सर्वमान्य झाला आहे. तो मुख्यत्वे दोन तत्त्वांवर आधारित आहे.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 15:44 ( 1 year ago) 5 Answer 106035 +22