संशोधनात प्रयोग म्हणजे काय?www.marathihelp.com

संशोधनात संशोधक एखाद्या घटकाच्या संधर्भात गुणात्मक साधनांचा वापर करून संशोधन करतो. यात मुलाखत,चाचणी,निरीक्षण पद्धत, केस स्टडी अशा पध्दतींचा वापर केला जातो. प्रायोगिक पद्दतीत प्रयोग केला जातो,तसेच आधारसामग्री प्रयोगाद्वारे संकलित करण्यासाठी या पध्दतीचा उपयोग केला जातो.

solved 5
वैज्ञानिक Tuesday 14th Mar 2023 : 11:56 ( 1 year ago) 5 Answer 26618 +22