संशोधनात निरीक्षण पद्धत म्हणजे काय?www.marathihelp.com

निरीक्षण पद्धत ही संशोधनासाठी माहिती गोळा करण्याची एक नैसर्गिक पद्धत म्हणून ओळखली जाते. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये मानवशास्त्रज्ञ व मानसशास्त्रज्ञ यांनी या पद्धतीचा वापर करून विविध संशोधन अभ्यास समोर आणले. या पद्धतीचा वापर मुख्यतः गुणात्मक पद्धतीशास्त्र व लोकलेखा केंद्रित अभ्यासांमध्ये जास्त होतो

solved 5
वैज्ञानिक Wednesday 15th Mar 2023 : 13:55 ( 1 year ago) 5 Answer 48775 +22