संशोधन करण्याचा मुख्य उद्देश काय आहे?www.marathihelp.com

संशोधन म्हणजे ज्ञानाची पातळी वाढवण्यासाठी एखाद्या विषयाचा पद्धतशीरपणे केलेला अभ्यास होय. यामध्ये सत्याची तपासणी, आधी सापडलेल्या तत्त्वांची पुष्टी, नवीन विषयाचा अभ्यास आदी प्रकार असतात.

solved 5
वैज्ञानिक Wednesday 15th Mar 2023 : 11:18 ( 1 year ago) 5 Answer 44450 +22