संमिश्र अध्ययन म्हणजे काय?www.marathihelp.com

संमिश्र शिक्षण पद्धत (Blended Learning) ही भविष्यातली महत्वाची शिक्षण पद्धत असेल. जे विषय ऑनलाईन शिकता येणे शक्य आहे त्यांचे अध्यापन-अध्ययन ऑनलाईन होणे. जे विषय प्रत्यक्ष एकत्र येऊनच शिकावे लागतात त्यासाठी शाळांसारख्या संस्थांमध्ये एकत्र येणे, अशा दोन्ही पद्धतींचा वापर येणाऱ्या काळात करावा लागेल.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 15:10 ( 1 year ago) 5 Answer 129317 +22