संचालक कंपनीचे मालक आहेत का?www.marathihelp.com

संचालक हे कंपनीच्या भागधारकांचे प्रतिनिधी आहेत. त्यांना मिळालेल्या अधिकारांचा व हक्कांचा ते उपभोग घेत असतात. सेवक म्हटलं की तो सेवा कराराच्या मर्यादेत व मालकाच्या अधिपत्याखाली असतो. त्यांच्या सूचनेप्रमाणे तो क्रिया व कार्ये करत असतो.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 08:52 ( 1 year ago) 5 Answer 89006 +22