संघटित बाजारपेठांचा मुख्य हेतू काय?www.marathihelp.com

बाजारपेठेतील या अनिष्ट प्रवृत्ती दूर करण्याच्या हेतूने 'नियंत्रित बाजारपेठां'ची निर्मिती करण्यात आली बाजारपेठेतील उत्पादक या घटकाचा नैसर्गिक दुबळेपणा घालवून सर्व घटकांना त्यांचे व्यवहार समान पातळीवर व खुल्या वातावरणात करता यावेत, हा नियंत्रित बाजारपेठा स्थापन करण्यामागील मुख्य उद्देश होय.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 13:51 ( 1 year ago) 5 Answer 30475 +22