संगणक म्हणजे काय इन मराठी?www.marathihelp.com

संगणक (Computer) हे एक असे उपकरण आहे जे दिलेल्या सूचनांनुसार डेटावर प्रक्रिया करते आणि युजरला आउटपुट प्रदान करते. आपली दैनंदिन कामे जसे, इमेल पाठवणे, गेम खेळणे, कागदपत्रे टाईप करणे, ई साठी बऱ्याच लोकांकडे घरी संगणक आहे. संगणक प्रत्येकाकडे असायलाच हवे कारण, संगणक आता काळाची गरज बनले आहे.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 10:21 ( 1 year ago) 5 Answer 71154 +22