श्रमाच्या संदर्भात सामाजिक न्याय म्हणजे काय?www.marathihelp.com

कोणतेही समाजमान्य श्रम करणारी व्यक्ती ही न्याय्य श्रम करीत असते;परंतु चोर किंवा दरोडेखोर यांची कृती वा श्रम अन्यायकारक ठरतात. व्यक्तीची कुवत आणि तिचे हित एका बाजूला आणि समाजाचे हित दुसऱ्या बाजूला यांची परस्पर उपकारक अशी समतोल सांगड जेव्हा घातली जाते, तेव्हा समाजात न्याय प्रस्थापित झाला असे म्हणता येईल.

solved 5
सामाजिक Tuesday 14th Mar 2023 : 10:57 ( 1 year ago) 5 Answer 23896 +22