शैक्षणिक संशोधनात कोणत्या पद्धती वापरल्या जातात?www.marathihelp.com

शैक्षणिक संशोधनाच्या पायऱ्या : शैक्षणिक संशोधनाची प्रक्रिया ही समस्येची निवड करणे, परीकल्पनेची संरचना करणे, माहिती संकलन करणे, निष्कर्षाचा अहवाल करणे, संशोधन समस्या, अभ्यासाची पद्धत, माहितीचे संयोजन व अर्थनिर्वचन, निषकर्षांचा अहवाल इत्यादी विशिष्ट पायऱ्यांनुसार होत असते.

solved 5
वैज्ञानिक Tuesday 21st Mar 2023 : 16:00 ( 1 year ago) 5 Answer 130940 +22