शैक्षणिक संशोधनाचा उद्देश काय आहे?www.marathihelp.com

शिक्षणाशी संबंधित अशा घटनांची हाताळणी व पूर्वकथन करणे आणि वर्तमानस्थितीशी संबंधित सामान्य तत्त्वे किंवा नियम शोधून काढणे, हा शैक्षणिक संशोधनाचा हेतू असतो. डिक्शनरी ऑफ एज्युकेशन (१९७३) या कोशातील व्याख्या अशी : ' शैक्षणिक क्षेत्रात किंवा शैक्षणिक समस्यांशी निगडित अभ्यास व अन्वेषण यास शैक्षणिक संशोधन असे म्हणतात

solved 5
वैज्ञानिक Friday 17th Mar 2023 : 09:07 ( 1 year ago) 5 Answer 67995 +22