शैक्षणिक संशोधक म्हणजे काय?www.marathihelp.com

शिक्षणाशी संबंधित अशा घटनांची हाताळणी व पूर्वकथन करणे आणि वर्तमानस्थितीशी संबंधित सामान्य तत्त्वे किंवा नियम शोधून काढणे, हा शैक्षणिक संशोधनाचा हेतू असतो. डिक्शनरी ऑफ एज्युकेशन (१९७३) या कोशातील व्याख्या अशी : ' शैक्षणिक क्षेत्रात किंवा शैक्षणिक समस्यांशी निगडित अभ्यास व अन्वेषण यास शैक्षणिक संशोधन असे म्हणतात '.

solved 5
वैज्ञानिक Monday 20th Mar 2023 : 13:20 ( 1 year ago) 5 Answer 112906 +22