शैक्षणिक मानसशास्त्राची भूमिका काय आहे?www.marathihelp.com

शैक्षणिक मानसशास्त्र : मानवी विकास, प्रेरणा, अध्ययन-अध्यापन, मूल्यमापन आणि त्या संदर्भात होणाऱ्या आंतरलक्रियां- संबंधी केलेले मानसशास्त्राचे व मानसशास्त्रीय पद्धतींचे उपयोजन. उपयोजित मानसशास्त्राची एक महत्त्वाची शाखा. या शाखेत शैक्षणिक अध्ययन-अध्यापनाच्या क्षेत्रात अधिक सुधारणा घडवून आणण्यासाठी संशोधन करण्यात येते.

solved 5
शिक्षात्मक Tuesday 14th Mar 2023 : 14:58 ( 1 year ago) 5 Answer 32699 +22