शेतीसाठी कोणते निविष्ठा महत्त्वाचे आहेत?www.marathihelp.com

शेतकरी आणि शासन यांच्या संयुक्त प्रयत्नाने शेती उत्पादने वाढविणे शक्य होत आहे. शेती उत्पादन हे शेतीची आवश्यक मशागत, विविध निविष्ठांचा योग्य प्रमाणात आणि वेळेवर वापर या गोष्टींवर अवलंबून असते. कृषी उत्पादन वाढीसाठी मुख्यत्वे भांडवल, सिंचनाची व्यवस्था या कृषी निविष्ठा महत्त्वाच्या आहेत.

solved 5
कृषि Saturday 18th Mar 2023 : 10:50 ( 1 year ago) 5 Answer 94991 +22