शेतीचा शोध किती वर्षा पूर्वी लागला?www.marathihelp.com

जगात शेतीचा शोध साधारणत: १०,००० वर्षांपूर्वी प्रथम मध्यपूर्वेतील आताचे इस्त्राईल, पँलेस्टाईन, जॉर्डन, लेबनॉन, सिरीया, तुर्कस्थान, कुवेत व इराक या देशांमधील लगतच्या प्रदेशांचा मिळून जो अर्धचंद्राकृती आकार होतो त्या सुपीक प्रदेशात ) लागला.

solved 5
कृषि Monday 5th Dec 2022 : 14:27 ( 1 year ago) 5 Answer 4146 +22