शुक्राला जीवन होते का?www.marathihelp.com

शुक्राच्या वातावरणात सुमारे 95% कार्बन डाय ऑक्साईड वायू आहे, ज्यामुळे हा एक अतिशय उष्ण ग्रह आहे कारण कार्बन डायऑक्साइड वायू हरितगृह परिणाम निर्माण करतो. त्यामुळे शुक्रावर जीवसृष्टी शक्य नाही.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 13:50 ( 1 year ago) 5 Answer 79331 +22