शुक्र पृथ्वीपेक्षा मोठा आहे का?www.marathihelp.com

शुक्राचा व्यास पृथ्वीच्या व्यासापेक्षा फ़क्त ६६० कि. मी. ने कमी आहे तर त्याचे वस्तुमान पृथ्वीच्या ८१.५% इतके आहे. मात्र त्याचे वातावरण मात्र अत्यंत दाट कार्बन डायऑक्साईड या वायूमुळे पृथ्वीपेक्षा अत्यंत वेगळे आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 10:05 ( 1 year ago) 5 Answer 121786 +22