शिस्त म्हणजे काय?www.marathihelp.com

लागू केलेल्या नियमांचे पालन म्हणजे शिस्त असेही म्हणता येते. शिस्त पाळण्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी व त्यात कठोरपणा आणण्यासाठी, ती मोडल्यास एखादी शिक्षापण दिली जाते. शिस्तीचे पालन केल्याने, अनेक मोठी ध्येये गाठण्यास मदत होते.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 15:47 ( 1 year ago) 5 Answer 116670 +22