शिवाजीचा राज्याभिषेक कधी झाला?www.marathihelp.com

६ जून १६७४ला राज्याभिषेक झाला. या दिवशी पहाटे उठून, मंत्रोच्चार आणि संस्काराबरोबर आंघोळ करून, कुलदैवतेला स्मरून, राज्याभिषेक सुरू झाला. गागाभट्ट आणि इतर ब्राह्मणांना यावेळीही आभूषणे आणि वस्त्रे भेट देण्यात आली.

solved 5
General Knowledge Monday 13th Mar 2023 : 14:22 ( 1 year ago) 5 Answer 15610 +22