शिवाजी महाराजांनी मांसाहार केला का?www.marathihelp.com

शिवभारत हा ग्रंथ शिवाजी महाराज हयात असताना लिहिला गेला होता, त्या ग्रंथानुसार शिवाजी महाराज हे मिताहारी होते. त्याचा शब्दशः अर्थ कमी जेवणारे व ह्याच शब्दात आणखी खोलात शिरल्यावर शाकाहारी असा होतो. राजांनी मांसाहार केल्याचे उल्लेख सापडत नाहीत.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 16:55 ( 1 year ago) 5 Answer 108514 +22