शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा अर्थ काय?www.marathihelp.com

वर्धिष्णुर्विश्ववंदिता। शाहसूनो: शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।। अर्थ – प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे प्रतिदिन वृध्दिंगत होणारी, जगाला वंदनीय असणारी शाहपुत्र शिवाजीची ही मुद्रा मांगल्यासाठी शोभत आहे.

solved 5
General Knowledge Thursday 8th Dec 2022 : 11:25 ( 1 year ago) 5 Answer 6097 +22