शिवाजी महाराजांचे वंशज कोण आहेत?www.marathihelp.com

छत्रपती शिवाजी महाराज ह्यांना एकूण 8 पत्नी होत्या सईबाई, सगुणाबाई, सोयराबाई, पुतळाबाई, लक्ष्मीबाई, सकवारबाई, काशीबाई आणि गुणवंताबाई. या पैकी त्यांना महाराणी सईबाई, सगुणाबाई, सोयराबाई आणि सकवारबाई ह्यांच्या पासून सहा मुली आणि दोन मुले अशी एकूण 8 अपत्ये झाली.

solved 5
General Knowledge Monday 13th Mar 2023 : 15:28 ( 1 year ago) 5 Answer 17044 +22