शिवाजी महाराजांचा भाऊ संभाजी यांचा मृत्यू कसा झाला?www.marathihelp.com

संभाजी शहाजी भोसले (१६२३-१६५५) हे शहाजी आणि जिजाबाई यांचे थोरले पुत्र होते. तो शिवाजीचा थोरला भाऊ होता. संभाजीच्या जन्माच्या वेळी शहाजी निजामशाहीच्या दरबारात सेनापती होता. अफझलखानाने कनकगिरीवर केलेल्या हल्ल्यात संभाजी मारला गेला .

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 11:55 ( 1 year ago) 5 Answer 45798 +22